दीपिकाच्या भगव्या बिकनी वादावर मिलिंद सोमणचे मत; म्हणाला, “ही कला की अश्लीलता याचा विचार…!”

Posted by - December 19, 2022

मुंबई : नुकताच पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने देशभरात धुमाकूळ घातला आहे. या गाण्यांमध्ये दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वात बोर्ड दाखवला आहे. तर चार वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या किंग खानसाठी देखील त्याचे चाहते खुश आहेत. एका बाजूला बेशरम रंग हे गाणं चहात्यांना प्रचंड आवडल आहे. या गाण्यांमध्ये दीपिका आणि शाहरुख या दोघांचाही लुक अनेकांना आवडला आहे. तर

Share This News