Bhandara Video

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Posted by - January 17, 2024

भंडारा : बैलगाडा शर्यत म्हंटले की लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो. या शर्यतीला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा आपला रस्ता सोडून बाहेर गेली आणि तिने थेट एका वृद्ध व्यक्तीला उडवले. बैलगाडा शर्यतीचा आनंद घेत असताना गाफील

Share This News