parag-karandikar

Parag Karandikar : कौतुकास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती

Posted by - July 7, 2023

पुणे : ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर (Parag Karandikar) यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संपादक या वर्गवारीतून ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’चे सदस्य बनणारे करंदीकर हे मराठी वृत्तपत्राचे दुसरे संपादक ठरले आहेत. पराग करंदीकर यांच्या अगोदर या पदावर 1980 मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंद तळवलकर यांची निवड झाली होती. Chandrayaan-3

Share This News