dattwadi-police-thane

दत्तवाडी पोलीस स्टेशन आता ओळखले जाणार ‘पर्वती’ पोलीस स्टेशन

Posted by - June 16, 2023

पुणे : पुण्यातील बहुचर्चित आणि गुन्हेगारीचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “दत्तवाडी” पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात आले आहे. आता दत्तवाडी पोलीस ठाणे “पर्वती” पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाणार आहे. शहर पोलीस दलातील महत्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी दत्तवाडी पोलीस ठाणे हे एक आहे. 2008 मध्ये हे पोलीस ठाणे सुरू झाले आहे. पुर्वी हा परिसर स्वारगेट पोलीस ठाण्याच्या

Share This News