गुलाम नबी आझाद यांची मोठी घोषणा ; नव्या पक्षाबाबत म्हणाले …

Posted by - September 26, 2022

” या पक्षात कुठलाही भेदभाव नसेल. पक्षावर कुठल्याही धर्माचा अथवा जातीचा प्रभाव नसेल. सर्व धर्मीयांना या पक्षात प्रवेश करण्याची मुभा असेल… ! ” असे म्हणून आज गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. दरम्यान तीन रंगाच्या धर्मनिरपेक्ष ध्वजाचेही आझाद

Share This News