डॉ. नरेंद्र दाभोलकर वार्ता संकलन प्रदर्शन : सद्यपरिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत विवेकवादी विचार पोहचविण्याची गरज- डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : सध्या माथेफिरु वाढलेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वाट्याला आले त्यापेक्षा हजार पटीने धर्मांध माणसे आणि धर्मांधता वाढली
Read More