पुण्याची हवा प्रदूषित ! हवेची गुणवत्ता ‘वाईट’ श्रेणीत

Posted by - December 12, 2022

पुणे : ‘चांगल्या हवेचे शहर’ अशी काही वर्षांपूर्वी असलेली पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे.पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदवण्यात आला असून प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचं नावदेखील जोडलं गेलं आहे. पुण्यात सगल आठवडाभर हवेची गुणवत्ता ‘वाईट’ नोंदवण्यात आली.शिवाजीनगर आणि भूमकर चौक परिसर ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदवण्यात आला होता. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणात झपाट्याने वाढ होत असल्याने वायू

Share This News