Tea Disadvantages

Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?

Posted by - January 20, 2024

आपल्या आयुष्यातील चहा (Tea) हा एक महत्त्वाचा घटक आहे. अनेकांना सकाळी चहा प्यायला आवडतो तर काहींना संध्याकाळी एक कप चहा प्यायला आवडतो. पण काही लोक असे असतात जे दिवसभर पण चहा पिऊ शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया…. चहा कधी प्यावा सकाळी

Share This News
Tea Or Coffee

Tea Or Coffee : चहा की कॉफी? जास्त Healthy काय?

Posted by - October 29, 2023

चहा आणि कॉफी (Tea Or Coffee) जगभरामध्ये सर्वाधिक सेवन केली जाणारी पेयं आहेत. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये ही दोन्ही पेयं प्यायली जातात.भारतामध्येही रोज कोट्यवधी लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. या दोन्ही पेयांमध्ये कॅफीनबरोबरच अनेक घटकांचा समावेश असतो जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. अनेक संशोधनांमध्ये या गोष्टी समोर आल्या आहेत. चहाप्रेमींना चहा हा

Share This News
Tea Disadvantages

Tea Disadvantages : चहाप्रेमींनी लक्ष द्या ! चहा पिण्याचे ‘हे’ आहेत 5 तोटे

Posted by - August 30, 2023

चहा (Tea Disadvantages) हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. अनेक ठिकाणी या पेयाचं सेवन केलं जातं. चहाचे अनेक प्रकार सुद्धा आहेत. चहाचे फॅन्स चहा घेतल्याशिवाय काहीच करू शकत नाही. अनेक लोकांना तर कामात सुद्धा काही सुचत नाही. पण तुम्हाला चहा प्यायचे तोटे (Tea Disadvantages) माहित आहेत का? चहा प्यायचे फायदे सुद्धा आहेत आणि नुकसान आहे. तर

Share This News
Weight Loss And Tea

Weight Loss : चहा प्यायल्यानं कमी होऊ शकतं वजन; काय म्हणतात तज्ञ?

Posted by - July 15, 2023

सध्या धकाधकीच्या जीवनात लोकांना आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आजार जडतात. त्यातलीच एक समस्या म्हणजे वाढते वजन (Weight Loss) . या समस्येमुळे अनेक लोक मोठ्या प्रमाणात परेशान (Weight Loss) असतात. अनेकजण यावर उपाय म्हणून खाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण वजन कमी करण्यासाठी चहा पिणं सोडतात; पण तुम्हाला माहिती

Share This News
Beer

Beer : चहा-कॉफीसारखं काही मिनिटांत घरच्या घरीच बनवा बिअर

Posted by - July 14, 2023

जर्मनी : ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही कॉफी प्यायली असेल. या ठिकाणी तुम्हाला पावडर कॉफी प्यायला मिळते जी दूध किंवा पाण्यात मिसळल्यानंतर लगेच पिता शकते. त्याचप्रमाणे आता बाजारात बिअर (Beer) पावडरदेखील आली आहे. ज्यामुळे तुम्ही मिनिटांत बिअर बनवू शकता. जसं तुम्ही इन्स्टंट कॉफी बनवता किंवा प्रोटीन शेक बनवतो त्याच पद्धतीने ही बिअऱ

Share This News
Tea Biscuit

चहासोबत बिस्कीट खाताय? मग आतापासूनच करा बंद, नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

Posted by - June 9, 2023

भारतात चहा प्रेमींची कमतरता नाही, जोपर्यंत चहा हातात येत नाही तोपर्यंत अनेकांची दिवसाची सुरुवातच होत नाही. मग त्यात अधिक भर म्हणून बिस्किटं. आता चहा आणि बिस्किटांची जोडी ही वर्षानुवर्षे जुनी,मात्र जर हीच मैत्री तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. कसे ते आज आपण जाणून घेणार आहोत… जर तुम्हाला

Share This News

#Kitchen Tips : चहा बनवल्यानंतर तुम्ही चोथा फेकून देता का ? या चोथ्याचे फायदे जाणून तुम्ही थक्क व्हाल

Posted by - March 22, 2023

किचन टिप्स : चहा हे एक असे पेय आहे जे केवळ भारतातच नाही तर जगभरात खूप आवडते. जगभरातील लोक हे मोठ्या आवडीने पितात. चहा हा आपल्या दैनंदिन दिनक्रमाचा इतका महत्वाचा भाग बनला आहे की त्याशिवाय बहुतेक लोकांची सकाळ होत नाही. सहसा लोक चहा बनवल्यानंतर उरलेली चहापत्ती फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का की चहा

Share This News

#HEALTH WEALTH : तुम्हालाही उरलेला चहा पुन्हा गरम करून पिण्याची सवय आहे का ? लगेच थांबवा, अन्यथा अनेक रोगांना मिळते आमंत्रण

Posted by - March 14, 2023

चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे किंवा किंबहुना ते भारताचे अनधिकृत राष्ट्रीय पेय बनले आहे. चहावर इतके प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने आहेत की ते औषध म्हणून त्याचे सेवन करतात. दुधाच्या चहाची इतकी क्रेझ आहे की, अनेक जण सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा चे सेवन करू लागतात. मात्र, रिकाम्या पोटी चहा कधीही टाळू नये.

Share This News

#HEALTH WEALTH : तुम्हीही उपाशी पोटी चहा पिता का ? मग चहाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वाचाचं

Posted by - March 1, 2023

#HEALTH WEALTH : भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यासाठीचा चहा देशभरात लोकप्रिय आहे. लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. तर काही जण दिवसभरात अनेक कप चहा पितात. मात्र काही लोकांना कॉफी पिण्याची सवय असते. असे लोक दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. मात्र चहा-कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. आरोग्य तज्ञांच्या

Share This News

HEALTH WEALTH : मुळव्याधीने त्रस्त आहात? ही पथ्य अवश्य पाळा; नक्की मिळेल आराम

Posted by - October 25, 2022

मुळव्याध हा उष्णतेने होणारा आजार आहे. खरं तर हा सामान्य आजार आहे. परंतु काही जणांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी योग्य वैद्यकीय सल्लाच महत्वाचा आहे. यामध्ये देखील डॉक्टर तुम्हाला औषध उपचार वेळप्रसंगी सर्जरी देखील करण्यास सांगतात. परंतु त्यासह तुमच्या खानपानावर देखील नियंत्रण आणण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोच. जर मूळव्याधीचा त्रास हा

Share This News