MAHARASHTRA POLITICS : जेव्हा अजित पवार कडाडतात ; “…म्हणून सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार…! ” वाचा काय म्हणाले आहेत अजित पवार …
सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे . सध्या राज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे आणि ते अमलात आणणे आवश्यक असताना नको त्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत आणि त्यावर चर्चा केली जात आहे . असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे . दरम्यान सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर