Maharashtra Din 2024

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Posted by - May 1, 2024

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात (Maharashtra Din 2024) डोकावताना नकळतच अनेक पैलू समोर येतात आणि गतकाळातील प्रत्येक घडामोड आपल्या डोळ्यांचं पारणं फेडते. या महाराष्ट्रासाठी ज्यांनी प्रयत्न केले, प्राणांची आहूती दिली त्या प्रत्येकाप्रती आदरानं नकळत मान झुकते. अशा या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा आणि हुतात्म्यांना वंदन करण्याचा, त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 1

Share This News