Satara Crime : पाटण- पंढरपूर मार्गावर आढळला मृतदेह
सातारा : पाटण- पंढरपूर राज्यमार्गावर (Satara Crime) चरेगाव (ता.कराड) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, सदरचा अपघात रात्रीच्या सुमारास झाला असून धडक दिलेल्या वाहनधारकाने सदर व्यक्तीस उचलून रस्ताकडेला ठेवले अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव