HAIR CARE : केसाच्या आरोग्यासाठी सर्वात सोपा उपाय; केस धुताना फक्त वापरा शाम्पू सोबत ‘हे’ पदार्थ
अनेकींना केस गळणे, केस पातळ असणे, चमक नसणे, कोरडे आणि निर्जीव केस यामुळे मोठे केस ठेवण्याची देखील इच्छा होत नाही. पण तुमचे केस मोठे असो किंवा लहान शाम्पू सोबत फक्त हे पदार्थ एकत्र करून लावले तर केस नक्की घनदाट चमकदार दिसतील ,यात शंका नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय तुमचा सर्वात कमी वेळ घेईल.