भयानक : 31 डिसेंबरची रात्र त्या तरुणांसाठी ठरली काळरात्र ! दारुड्यांनी मागितलेले शंभर रुपये दिले नाहीत म्हणून तरुणाचा मनगटापासून तोडला हात, आणि मग …
पुणे : पुण्यातील हि घटना ऐकून अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अगदी एखाद्या चित्रपटांमध्ये साकारला जावा असा हा सीन आहे. पण हा चित्रपट नव्हता, या तरुणाचा हात अक्षरशः मनगटापासून कुऱ्हाडीने घाव घालून पूर्णपणे तोडण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये या तरुणाचा हात भरला आणि त्याच्यावर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलं. या