Pune News : पुणे हादरलं ! दाजीची हत्या करून मेव्हण्याचीदेखील आत्महत्या
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने आपल्या दाजीच्या डोक्यात रॉड घालून त्याची हत्या केली आहे. त्यानंतर मेव्हण्याने स्वतःदेखील त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. काय