वकील होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं; नेमकं काय घडलं राजसोबत ?
पुणे : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी छोट्या छोट्या कारणातून तरुण मुले आत्महत्येचा विचार करत आहेत. अशीच एक आत्महत्येची घटना पुण्यातील डेक्कन परिसरात घडली आहे. यामध्ये मराठवाडा मित्र मंडळ लॉ-कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने रँगिंगला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याला आत्महत्या (Suicide) करण्यास प्रवृत्त करणार्यांविरोधात