Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या आज चार राज्यांची मतमोजणी (Telangana Election Result) होत आहे. या चारही राज्यांपैकी राजस्थान,छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळताना दिसत आहे.विशेष म्हणजे तेलंगणात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. सत्ताधारी बीआरएसची तेलंगणात अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. चंद्रशेखर राव यांच्यासाठी हा मोठा धक्का