ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंद्रयान आणि सूर्ययानानंतर आता इस्रो आणखी एक इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. चंद्रयान आणि सूर्ययानानंतर इस्रो आणखी एका मिशनच्या (ISRO Naughty Boy INSAT-3DS) तयारीत आहे. आज हे मिशन पार पडणार आहे. इस्रो आज नॉटी बॉय अंतराळात पाठवणार आहे. इस्रोचं हा INSAT-3DS उपग्रह आज प्रक्षेपित होणार आहे. INSAT-3DS हा हवामानाची अचूक माहिती