Chandrayaan-3 : ‘हे’ आहेत चंद्रयान-3 मोहिमेचे 6 तारे; यांच्यामुळे चंद्रावर फडकणार तिरंगा
पुढील काही तासांमध्ये चंद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल. 23 सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग करणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरणार आहे. या मोहिमेचे सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख