Pune News : ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीची रजा
पुणे : पुण्यातील (Pune News) ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने निलंबन करण्यात आले आहे. यासोबतच बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच डॉक्टर विनायक काळे यांच्यावर