Pankaja Munde : वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडेंची वर्णी
बीड : परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड झाली आहे. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले मात्र बहिणीला साथ देण्यासाठी