Selfie : सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; 4 तरुणांचा दुर्दैवी अंत
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आठ पर्यटक तरुणांना सेल्फी (Selfie) काढण्याचा मोह जीवावर बेतला आहे. यादरम्यान सेल्फी (Selfie) काढताना एक तरुण तलावात पडला.यानंतर लागोपाठ तीन तरुणही तलावात पडले. बाकीच्या 4 जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. मनीष श्रीरामे ( वय 26 वर्षे), धीरज झाडे ( वय 27 वर्षे),