Eknath Khadse

Eknath Khadse : ‘राजकीय दबावापोटी आम्हाला आलेली 137 कोटी रुपयांची नोटीस चुकीची’, एकनाथ खडेंसाचा दावा

Posted by - October 21, 2023

जळगाव : राजकीय दबावापोटी आम्हाला 137 कोटी रुपयांची नोटीस आली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडून करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाला 137 कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली. या नोटीशीमध्ये एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे तसेच भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचेदेखील नावदेखील टाकण्यात आले

Share This News