” ‘ती’ बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची..!” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Posted by - August 18, 2022

रायगड : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर एक बोट आढळून आली . सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छीमारांचीच असावी असे वाटत असताना , यामध्ये आढळून आलेला शस्त्रास्त्र साठा घातपाताचे संशय उपस्थित करत होता. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहता स्थानिक प्रशासनाने तात्काळ मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवला . याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने तपासाचे

Share This News