Gold-Silver Rate : लोकसभेच्या निकालादरम्यान सोने -चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली असून सोने चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. सोने चांदीचे आज 22, 24 आणि 18 कॅरेटचे दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. आजच्या 22 कॅरेट सोन्याच्या किंमती आज 22 कॅरेट 100 ग्राम सोन्याची किंमत 6,62,400 रुपये आहे. तर 10 ग्राम सोन्याच्या किंमती 66,240 रुपये आहेत.