Sore Throat

Sore Throat : घसा खवखवत असेल तर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय; लगेच मिळेल आराम

Posted by - August 13, 2023

पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचा धोका खूप असतो. यामुळे अनेकांना घसादुखीचा (Sore Throat) त्रास होतो. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचे फार चान्स असतात. वातावरणातील बदल, अशुद्ध व संक्रमित पाणी, थंडी व आद्र्रता आदींमुळे पावसाळ्यात घसादुखी (Sore Throat) त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय घेणार आहोत… गुळणी करणे कोमट

Share This News
Hairfall

Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती तेल ट्राय करा समस्या होईल दूर

Posted by - August 12, 2023

पावसाळ्यात आरोग्यासंबंधित आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका जास्त असतो. यासोबत केसांच्या (Hair Oil) समस्याही मोठ्या प्रमाणात जाणवतात. पावसाळ्यात केस गळणे (Hair Oil) आणि तुटणे या त्रासाला सगळेचजण वैतागतात. तुम्हीही केस तुटणे आणि केस गळती यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर, यापासून आराम मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या तेल आणि

Share This News
Hiccups

Hiccups : तुम्हाला लागणारी उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Posted by - August 4, 2023

जेव्हा कधी आपल्याला उचकी (Hiccups) येते तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपली आठवण काढत आहे. पण हीच जर उचकी (Hiccups) जास्त किंवा वारंवार येत राहिली तर खूप चिडचिड होते. पण उचकी येणं हे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर मात्र, आता काळजी करण्याचे कारण नाही. उचकी येण्याची नेमकी कारणं

Share This News

HEALTH WEALTH : कितीही टेन्शन असुद्या… झोप शांत लागेल, पूर्ण झोप होईल, सकाळी ताजेतवाने वाटेल, फक्त करा हे घरगुती उपाय

Posted by - November 4, 2022

रात्री शांत झोप लागत नाही , लवकर झोप लागत नाही किंवा सकाळी उठल्यावर पण ताजेतवाने वाटत नाही अशा समस्या अनेकांना असतात. पण या काही घरगुती उपायांनी तुम्हाला नक्की शांत झोप लागेल. १. रात्रीचे जेवण ८ वाजताच करा. भूक नसेन तरी सर्वात आधी जेवणाचे टाईमटेबल बनवा आणि कटाक्षाने पाळा. त्यानंतर अंदाजे दीड तासाने दुधामध्ये शतावरी (उष्ण

Share This News

Fungal infection : पावसाळ्यात ‘त्या’ जागी होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Posted by - September 7, 2022

पावसाळ्यात अनेक आजार पसरतात त्यापैकी एक म्हणजे अवघड जागेचे दुखणे अर्थात प्रायव्हेट पार्ट जवळ होणारे फ़ंगल इन्फेक्शन… सर्वप्रथम फ़ंगल इन्फेक्शन होण्याची कारणे पाहुयात … १. शरीरावर राहणार ओलावा प्रायव्हेट पार्ट जवळ फ़ंगल इन्फेक्शनचे कारण ठरतो २. योग्य स्वच्छता न ठेवणे ३. शाररिक संबंधांनंतर स्वच्छता न करणे ४. स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचे अंतर वस्त्र न वापरणे

Share This News

तुमच्या आवडत्या ड्रेसवर अत्यंत चिवट डाग पडले आहेत ? कोणताही डाग असू द्या , या घरगुती उपायांनी नक्की होईल साफ

Posted by - September 2, 2022

गृहिणींसमोर दिवसभरामध्ये अशा अनेक समस्या उभ्या राहतात , ज्या सामान्यतः खूपच हलक्या स्वरूपाच्या वाटतात पण विचार करा तुम्ही ऑफिसला निघाले आहात आणि तुमच्या आवडत्या एखाद्या शर्टावर शाईचा घट्ट डाग पडलेला आहे. पॅन्टवर धुळीने थर साचला आहे . तर तुम्हाला कसे वाटेल. पण आपल्या घरातील आई पत्नी नेहमीच कपडे साफ ठेवण्यासाठी झटत असते. त्यामुळे खरंतर हा

Share This News

BEAUTY TIPS : पावसाळ्यात पिंपल्स त्रास देत आहेत ? ‘ या ‘ सहज सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नितळ कांती

Posted by - August 19, 2022

प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं मग ती कोणत्याही क्षेत्रात असो पण आपली स्किन ही नेहमीच चमकदार आणि नितळ दिसावे असेच तिला वाटत असतं . पण कामकाज , रोज फॉलो न करता येणार स्किन केअर रुटीन , वातावरण , बाळंतपण आणि ऋतुमान अशी कित्येक कारणे असतात ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे हे सामान्य असतं . पण यामुळे

Share This News

HEALTH WELTH : मूळव्याधीने त्रास होतोय ? वाचा पथ्य आणि घरगुती उपाय

Posted by - August 17, 2022

मुळव्याध हा खरंतर सामान्य आजार आहे ,असं म्हणायला हरकत नाही . परंतु तोपर्यंत जोपर्यंत यावर योग्य वेळी उपचार केले जात नाहीत.  कारण योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत तर हा आजार अत्यंत त्रासदायक सुद्धा ठरू शकतो. जर मूळव्याधीचा त्रास खूप जास्त असेल आणि अद्याप देखील तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतला नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात जाऊ

Share This News