दिलासादायक बातमी : गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांनी घट
दिलासादायक बातमी : गॅस सिलेंडर म्हणजे सामान्य माणसाच्या सामान्य गरजांपैकीच एक आहे. अशातच सातत्याने वाढणारे गॅस सिलेंडरचे उच्चांकी भाव पाहता सामान्य माणसाचे एकीकडे कंबरडे मोडले आहे. तथापि एक दिलासादायक बातमी आहे. व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 115 रुपयांनी कमी झाली आहे. अर्थात हा दिलासा सामान्य माणसाला सध्या तरी मिळालेला नाही. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या