Sania Mirza and Shoaib Malik : टेनिस स्टार सानिया मिर्झाने शोएब मलिकला दिलेल्या ‘खुला’चा अर्थ नेमका काय आहे?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Sania Mirza and Shoaib Malik) तिसऱ्यांदा पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं आहे. खुद्द जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. शोएब आणि त्याची दुसरी पत्नी सानिया मिर्झा यांच्यात मागच्या काही महिन्यांपासून बिनसले होते. त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. यादरम्यान आता सना जावेदसोबत लग्न