SOLAPUR: डिसले गुरुजींनी घेतली जि. प. सीईओंची भेट ; डिसले गुरुजी राजीनामा परत घेण्याची रंगली सोलापुरात चर्चा (VIDEO)
सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी दिलेला राजीनामा आणि कारवाई याबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, यावर बोलण्यास डिसले गुरुजी यांनी नकार दिला.डिसले गुरुजींनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपली कैफियत मांडली.या भेटीनंतर मुख्यमंत्री