IFFI : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘या’ 3 मराठी चित्रपटांची निवड; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा
मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी (IFFI) यावर्षी महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी सिनेमांची निवड करण्यात आली. यासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ‘या’ 3 चित्रपटांची झाली निवड गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘ग्लोबल आडगाव’ (Global Aadgaon), ‘गिरकी’ (Girki) आणि ‘बटरफ्लाय’ (Butterfly) या तीन