T- 20 World Cup

ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप

Posted by - May 31, 2024

मुंबई : येत्या जूनपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये (ICC T-20 World Cup 2024) एकूण 20 संघ एकमेकांना भिडणार आहेत. या वर्ल्डकपचे यजमानपद वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेटकडे आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये इंडिया, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू

Share This News