HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी (HDFC Bank Alert) एक मोठी बातमी समोर आली आहे. बँकेने ग्राहकांसाठी नवीन अपडेट जारी केली आहे. आता या बँकेच्या ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी UPI व्यवहारांसाठी मजकूर संदेश प्राप्त होणार नाहीत. बँकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी जुन महिन्याच्या 25 तारखेपासून होणार आहे. एचडीएफसी बँक 25 जून 2024पासून तुमच्या एसएमएस अलर्ट सेवेत काही