Breaking News : शैक्षणिक सहलीला गेलेल्या बसचा आंबेगावजवळ अपघात ; 44 पैकी 7 विद्यार्थी गंभीर जखमी
आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव तर्फे घोडा येथील शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेलेल होते. या बसचा अपघात झाला असून बस दरीमध्ये कोसळली आहे. मिळालेल्या माहिती नुसार , या सहलीसाठी 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक गेले होता. या बापघातग्रस्त बस मधील सर्व विदयार्थी आणि शिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 4 विद्यार्थ्यांना