ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिंदे-भाजप गटाचा 76 ग्रामपंचायतींवर झेंडा ; वाचा निकाल आत्तापर्यंत…
महाराष्ट्र : राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 547 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये 76 टक्के मतदान झाले आहे. शिंदे भाजपा गटाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 76 , काँग्रेसने 20 आणि राष्ट्रवादीने 31 तर आघाडीने 61 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. अधिक वाचा : सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांवर येणार आर्थिक संकट ? राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे एसटी