सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना होम ग्राउंडवरच मोठा धक्का; 40 वर्षांची सत्ता संपुष्टात
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना होम ग्राउंड वरच मोठा धक्का बसला असून दिलीप वळसे पाटील यांची ग्रामपंचायतीमधील सुमारे 40 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे दिलीप वळसे पाटील यांची निरगुडसर गावातील ४० वर्ष निर्विवाद वर्चस्व होतं मात्र यावेळी दिलीप वळसे पाटील यांना धक्का देत शिवसेना शिंदे गटाच्या रविंद्रशेठ