Sa Re Ga Ma Pa Li’l Champs 2023 : कोपरगावच्या गौरीनं जिंकलं ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं विजेतेपद
मुंबई : ‘झी मराठी’ वरील यंदा ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं (Sa Re Ga Ma Pa Li’l Champs 2023) नवं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या मधुर आवाजानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. या पर्वाचे लिट्ल चॅम्प्स सोशल मीडियावर देखील खूप गाजले. या पर्वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक सो