Satara News

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

Posted by - December 1, 2023

सातारा : साताऱ्यामधून (Satara News) एक मोठी बातमी समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या वादानंतर लावलेल्या पैजेवरुन कुणाच्या डॉल्बीचा आवाज मोठा वाजतो, यावरुन बुधवारी रात्री साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजजवळ डॉल्बी वाजवण्याची स्पर्धा लावण्यात आली होती. या पैजेनुसार दोघेही डॉल्बीधारक आपापली समर्थक मुले व सिस्टीम घेऊन महामार्गावर जमले. त्यानंतर दोघांनी आपापल्या डॉल्बीचा मोठ्याने आवाज करून समर्थकांसह

Share This News