Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने लोकसभेच्या तोंडावर तडकाफडकी राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोण आहे हा नेता? काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा