पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या महोत्सवानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आझाद ‘गौरव यात्रा’
पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि कसबा ब्लाॅक काॅऺग्रेस कमिटीचे वतीने आझाद गौरव यात्रा आयोजित करण्यात आली होती . दिनांक १२ ऑगस्ट रोजी शहीद अब्दुल हमीद तरुण मंडळ (कागदी पुरा) पासून प्रारंभ करण्यात आला. यामध्ये पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहनदादा जोशी कमलताई व्यवहारे, विरेंद्र