London Misal Trailer : भरत जाधव, गौरव मोरे यांच्या कॉमेडीचा तडका असणाऱ्या ‘लंडन मिसळ’चा ट्रेलर रिलीज
मुंबई : ‘लंडन मिसळ’ (London Misal) हा मराठी चित्रपट मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भरत जाधव (Bharat Jadhav) आणि गौरव मोरे (Gaurav More) यांच्या अभिनयाचा तडका असणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. काय आहे चित्रपटाचे कथानक? आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन