Maharashtra ATS : ठाण्यातून एका गुप्तहेराला अटक; ATS ची मोठी कारवाई
ठाणे : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एकाला (Maharashtra ATS) अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ATS ने ही मोठी कारवाई केली आहे. आरोपीने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एप्रिल-मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर