Govinda : गोविंदाचा पत्ता कट; उत्तर पश्चिम मतदार संघात दिसू शकते मराठमोळी अभिनेत्री?
राज्यातील काही जागांच्या वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. एक पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत स्पष्टता पक्षांमध्ये दिसून येत नाही. मात्र आता एका जागेवर चक्क उमेदवारच मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात शिंदे गटाला प्रसिद्ध सिने अभिनेता गोविंदा याला उमेदवारी द्यायची होती मात्र आता गोविंदाच्या जागेवर