ऐकावे ते नवलचं ! काजूकतली फुकट दिली नाही म्हणून दुकानदारावर रोखली बंदूक, गोळी थेट…
पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर एक अजब घटना घडली आहे. खरंतर या प्रकरणातील अवघ्या 23 वर्षीय आरोपीकडे गावठी कट्टा असणे हि धक्कादायक गोष्ट आहे. परंतु या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सुरज मुंडे या 23 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोघे जण सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे असलेल्या फुल परी स्वीट