बनावट सोन्याचे दागिने ओळखण्याचे प्रशिक्षण ; महाराष्ट्र हा गोल्ड ऑर्नामेन्ट मॅन्युफक्चरिंग हब व्हावा : फत्तेचंद रांका

Posted by - September 24, 2022

पुणे : ‘सराफांनी नव्या डिझाईनचे दागिने घडवावेत, फक्त सोनसाखळी, अंगठी, गंठण यामध्ये अडकू नये. नव्या मशीन शिकाव्यात.एकत्र येऊन ‘गोल्ड ऑर्नामेन्ट मॅन्युफॅक्चरिंग हब’ तयार करावे.महाराष्ट्र इतर राज्यांच्या आधी मॅन्युफॅक्चरिंग हब बनावे, यासाठी सामूहिक प्रयत्न करावे,असे आवाहन पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केले. गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन( महाराष्ट्र ) आयोजित पुणे जिल्हा कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे

Share This News