Dhule Bus Accident : धुळ्यात खासगी बसला भीषण अपघात; 20 जण जखमी
धुळे : राज्यात सध्या अपघातांचे (Dhule Bus Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील एसटी बस अपघाताची घटना ताजी असतानाच आता धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्यात एका खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाण्यात हा अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवावे या