Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या स्थरावर गेले आहे. आताचे सगळे नेते फक्त सत्तेसाठी हिकडे तिकडे जाताना दिसत आहेत. राज्याच्या राजकारणाला घराणेशाही ही काही नवी नाही. पण आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा वाद पाहायला मिळाला. काका शरद पवार यांचा विरोध डावलून