Gopichand Padalkar :’आमच्या गाडीला बिरेक न्हाय बरका’, गोपीचंद पडळकरांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
सांगली : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ,वक्तव्यामुळे किंवा त्यांच्या कृतीमुळे सातत्याने चर्चेत असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि अजित पवार गटामध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केल्यामुळे राजकीय वातारण पेटले आहे. यादरम्यान आता गोपीचंद पडळकर यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. गोपीचंद