Gopichand Padalkar : ‘बाबासाहेबांचं नाव नको, पण आरक्षण पाहिजे’, पडळकरांची जरांगेवर नाव न घेता टीका
मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा सुरू आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाने आंदोलन सुरु केले आहे. यादरम्यान आता धनगर समाजाचे नेते आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘आरक्षण मागताय तर बाबासाहेबांचं नाव का घेत नाहीत? असे म्हणत भाजपचे