BJP : भाजपकडून ‘त्या’ 6 विद्यमान खासदारांचा पत्ता कट
गेल्या काही दिवसांमधील राजकारण बघता सर्वसामान्य माणसांना म्हणजेच मतदारांना आश्चर्याचे धक्के बसतील अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्राम सुरू झाल्यानंतर अनेक नेतेमंडळींनाच आश्चर्याचे आणि चिंतेचे धक्के सहन करावे लागत आहेत. असेच धक्के भाजपने त्यांच्याच सहा विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून दिलेत. पाहूया कोण आहेत हे विद्यमान खासदार आणि त्यांना तिकीट नाकारण्याची नेमकी कारणे