Sur Nava Dhyas Nava : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता
मुंबई : ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ (Sur Nava Dhyas Nava) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. गोपाळ गावंडे हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. यामुळे त्याच्यावर सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महागायक ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’