Nashik News : नाशिकमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार; गोदावरी एक्स्प्रेसला लागली आग
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या आधी एका रेल्वेच्या बोगीला आग लागली आहे. मुंबईकडे येणाऱ्या एका एक्स्प्रेसच्या बोगीला अचानक आग लागल्याने लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या आगीची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे. काय